News
सतत १९ वर्षे गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देऊन नावारूपास अलिल्या साताऱ्यातील मीनाक्षी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे डॉ. प्रतापराव गोळे यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ आहे. अन्नपचन संस्था, लिव्हर, पित्ताशय, स्वादुपिंड व पाणथरी यावर अत्याधुनिक उपचार करणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले वैद्यकीय केंद्र आहे. या हॉस्पिटलला आयएसओ ९००१ : २०१५ हे राष्ट्रीय मानांकन आहे, तसेच रुग्णसेवा व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवेसाठी (NABH ) मान्यताप्राप्त आहे. केंद्र सरकारद्वारे संशोधन केंद्र प्रमाणितही आहे. [...]
